¡Sorpréndeme!

मोदी-राजमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत दुपटीने वाढ| gas cyliner | Narendra Modi

2021-03-11 415 Dailymotion

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींबरोबरच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्ये सत्तेत आल्यापासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत दुपटीने वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे. २०१४ ते २०२१ या ७ वर्षात या किमती दुपटीने वाढल्याचे निदर्शनास आले आहे. या महागाईमुळे गरीब तसेच मध्यमवर्गीय जनतेचे आर्थिक चक्र फिरले असून त्यांना मोठ्या अड्चणीना सामोरे जावे लागत आहे.